Mahindra XUV700 : खुशखबर! लोकप्रिय Mahindra XUV700 ही SUV झाली स्वस्त, कंपनीने किंमतीत केली मोठी कपात; जाणून घ्या नवीन किंमत

Mahindra XUV700 : महिंद्रा कंपनीने (Mahindra Company) आपल्या लोकप्रिय कार Mahindra XUV700 च्या किमतीत कपात केली आहे. त्यामुळे तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ही बातमी नक्की वाचा . Mahindra XUV700 हे शक्तिशाली वैशिष्ट्यांसह (Features) येते. या SUV ची किंमत (Price) 13.18 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 24.58 लाख रुपयांपर्यंत जाते. … Read more