AXIS Bank ने दिला ग्राहकांना धक्का ! ‘त्या’ प्रकरणात घेतला मोठा निर्णय ; जाणून घ्या सर्वकाही नाहीतर ..
AXIS Bank : आरबीआयने काही दिवसांपूर्वी रेपो रेटमध्ये पुन्हा एकदा वाढ केल्यानंतर आता खाजगी क्षेत्रातील मोठ्या बँकांपैकी एक असणारी AXIS Bank ने ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो AXIS Bank ने MCLR मध्ये 10 बेसिस पॉईंट्स म्हणजेच 0.10 टक्क्यांनी वेगवेगळ्या कालावधीसाठी वाढ केली आहे. ही वाढ 19 फेब्रुवारी 2022 पासून लागू झाली आहे. … Read more