Good News : महागाईत दिलासा ! ‘या’ बँकेने घेतला मोठा निर्णय ; आता ग्राहकांना होणार ‘इतका’ फायदा
Good News : काही दिवसापूर्वीच आरबीआयने रेपो दारात वाढ केली होती. यामुळे आता अनेक बँकांनी व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली आहे. बँकांनी घेतलेला या निर्णयामुळे काहींना मोठा दिलासा मिळाला आहे. याचा मुख्य कारण म्हणजे आता पर्यंत अनेक बँकांनी ठेवींवरील व्याजदरातही वाढ केली आहे. दरम्यान, खासगी क्षेत्रातील Axis Bank ने मुदत ठेवींवर म्हणजेच एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. Axis Bank ने 2 … Read more