Pointed Gourd Benefits : मधुमेहापासून कावीळपर्यंत, या भाजीचे आहेत अनेक फायदे, वाचा
Pointed Gourd Benefits : आजकाल भाजी मंडईत पोईंटेड गार्ड खूप पाहायला मिळतो. ग्रीन परवलच्या (Green Parval) फायद्यांबद्दल सांगायचे तर ते आयुर्वेदिक भाजी (Ayurvedic vegetables) म्हणून ओळखली जाते. परवलचे पोषक तत्व परवल अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. यामध्ये अनेक जीवनसत्त्वे, खनिजे (Vitamins, minerals) आढळतात, ज्यामुळे ते आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरते. त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी1, … Read more