अहमदनगर ब्रेकिंग : शेततळ्यात बुडून सख्या बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू
AhmednagarLive24:- संगमनेर तालुक्याच्या घाणेवस्ती येथे शेततळ्यात बुडून सख्या बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना रविवार ता. 8 मे रोजी सकाळी घडली आहे. या दुर्दैवी घटनेने मोधळवाडी गावावर शोककळा पसरली आहे. जयश्री बबन शिंदे वय (वर्षै 21) व आयुष बबन शिंदे वय (7) असे बहीण-भावाचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, पिंपळगाव देपा गावांतर्गत … Read more