Ayushman Card: आयुष्मान योजनेत कोणाला मिळणार लाभ अन् कसा करणार अर्ज ; जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरे एका क्लीकवर

yushman Card Who will get benefits in Ayushman Yojana

Ayushman Card:   प्रत्येकाला निरोगी राहायचे आहे, परंतु या धावपळीच्या जीवनात आजारांपासून दूर राहणे थोडे कठीण वाटते. त्याचबरोबर आजारी असताना हॉस्पिटलमध्ये (hospital) गेल्यास उपचारातही बराच पैसा खर्च होतो. परंतु जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, त्यांना रुग्णालयाचा खर्च उचलणे कठीण होऊन बसते. अशा लोकांना मदत करण्यासाठी सरकारकडून ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना-मुख्यमंत्री योजना’ (Ayushman Bharat Pradhan Mantri … Read more