Baal Aadhaar Card : आता मुलांचे आधार कार्ड करावे लागणार अपडेट ! जाणून घ्या सर्वात सोपी प्रक्रिया

Baal Aadhaar Card : यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने मुलांच्या आधार कार्डाबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहे. या मार्गदर्शक तत्वानुसार आता मुलांचे देखील आधार कार्ड अपडेट करावे लागणार आहे. मुलांच्या आधार कार्डला बाल आधार म्हणतात. आम्ही तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सांगतो कि 5 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांच्या आधार डेटामध्ये बायोमेट्रिक तपशील अपडेट करणे … Read more