अबब ९ फूट लांब, ७ किलो वजनाचा अजगर संगनेरच्या रस्त्यावर

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील वरंवडी शिवारातील थांपलिगं घाटालगत सोमवारी मध्यरात्री ९ फूट लांबी व ७ किलो वजन असलेला अजस्त्र अजगर आढळला असून सर्पमित्र शिवप्रसाद पवार याने वनविभागाच्या मदतीने या अजगराला निसर्गात मुक्त केले आहे. सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास विशाल नामदेव शिदें हे वरंवडी शिवारातील थांपलिगं घाटाच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेल नवरत्न येथून जात असताना … Read more