पिंपळगाव माळवी येथील वृक्षतोडप्रकरणी अखेर गुन्हा दाखल, पहा कोण आहेत आरोपी

Ahmednagar News : पिंपळगाव माळवी येथील महापालिकेच्या जागेतील १२६ झाडे तोडल्याप्रखरणी गावातीलच तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मपालिकेचे उद्यान विभागाचे अधिकारी शशिकांत नजान यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली आहे.त्यानुसार पोलिसांनी बाबासाहेब रामभाऊ शिंदे, रामभाऊ लक्ष्मण शिंदे, विलास रामभाऊ शिंदे (सर्व रा. पिंपळगाव माळवी) यांच्यासह अन्य अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला … Read more