मनोज कोतकर कोणत्या पक्षाचे?…महापौर वाकळे म्हणाले…
अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- नगर मनपाच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडीवेळी झालेल्या राजकारणावरुन भाजपमध्ये चिंता व्यक्त होत असताना आज सभापती मनोज कोतकर यांनी पदभार स्विकारुन कामकाजालाही सुरुवात केली. यावेळी सभापतींना शुभेच्छा देण्यासाठी महापौर बाबासाहेब वाकळे हेही उपस्थित होते. त्यांना कोतकर यांच्या पक्षाबाबत विचारणा केली असताना त्यांनी ‘आज फक्त शुभेच्छा देवू द्या’ असे सांगत कोणतीही … Read more