अहमदनगर ब्रेकिंग : अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; तरूणाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- अज्ञात वाहन चालकाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरूण साकिब हुसेन ऊर्फ बबलु सय्यद (वय 26 रा. भातोडी पारगाव ता. नगर) याचा मृत्यू झाला. जामखेड रोडवरील आर्मीचे बंद थेटरजवळ हा अपघात झाला. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत साकिबचा भाऊ शकील … Read more