“बाबरी पाडली तेव्हा देवेंद्र फडणवीस तुमचे वय काय होते”; रुपाली पाटील

पुणे : भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल मुंबई मध्ये भाजपतर्फे आयोजित बुस्टर सभेत बोलताना बाबरी मशिदीवरून (Babri Masjid) भाष्य केले आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे. तसेच मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबाद मधील सभेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी … Read more