Bachu Kadu : ५० खोके एकदम ओके! बच्चू कडूंना होम ग्राउंडवर मोठा धक्का! बाजार समितीत पॅनेलचा पराभव…

Bachu Kadu : प्रहारचे आमदार बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे. खरेदी विक्री संस्थेच्या निवडणूकीत त्यांच्या पॅनलचा पराभव पत्करावा लागला आहे. येथील चांदूरबाजार तालुका खरेदी-विक्री संस्थेच्या निवडणुकीत प्रहारचे फक्त तीन उमेदवार निवडून आल्याने बच्चू कडूंसाठी हा मोठा धक्का बसला आहे. यामुळे आगामी निवडणूक त्यांना जड जाण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष … Read more

Bachu Kadu : आमदार, खासदारांना पेन्शन नको, मलाही पेन्शन नको, राज्यात एकमेव आमदार म्हणतोय मलाही पेंशन नको

Bachu Kadu : सध्या राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. हजारो सरकारी कर्मचारी ही योजना लागू करावी म्हणून संपावर गेले आहेत. यामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून यामुळे प्रशासनाची कामे खोळंबली आहेत. याचा सामान्य जनतेला मोठा फटका बसला आहे. आमदार खासदारांना लाखालाखाची पेन्शन दिली जाते मग आमची पेन्शन तर … Read more

Bachu Kadu : लोकांच्या भावना दुखल्या असेल तर मी माफी मागतो, बच्चू कडू यांनी ‘त्या’ प्रकरणावर मागितली माफी…

Bachu Kadu : प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी जाहीर माफी मागितली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते वादात सापडले होते. ते म्हणाले, आसाम राज्यातील लोकांच्या भावना दुखल्या असेल तर मी माफी मागतो, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. यामुळे आता हा वाद संपणार का नाही, हे लवकरच समजेल. नागालँडमधील लोक कुत्रं खातात. आसाम आणि नागालँडमधील दोन्ही … Read more

CM of Maharashtra : आता शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री पदावरच दावा, बोलून दाखवली इच्छा

CM of Maharashtra : राज्यात अनेक घडामोडींनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या 40 आमदारांचे समर्थन होते. असे असताना आता याच चाळीस पैकी एका आमदाराने आपल्याला मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. यामुळे आता याची एकच चर्चा रंगू लागली आहे. प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसण्याची इच्छा व्यक्त … Read more

Congrass MLA : अधिवेशनापूर्वी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे १० ते १२ आमदार फुटतील, बड्या नेत्याच्या वक्तव्याने विरोधकांचे टेन्शन वाढले

Congrass MLA : महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाचे किती आमदार फुटतील, हे सध्याच सांगणे शक्य नाही. पण १० ते १२ आमदार फुटणार, हे मात्र नक्की, असे वक्तव्य माजी मंत्री बच्चू कडू यांनी म्हटले आहे. यामुळे आता अधिवेशनात सुरू होण्यापूर्वीच विरोधकांचे टेन्शन वाढले आहे. तसेच ते म्हणाले, २० ते २५ आमदार जरी इकडे तिकडे झाले, तरी सरकार … Read more