CM of Maharashtra : आता शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री पदावरच दावा, बोलून दाखवली इच्छा
CM of Maharashtra : राज्यात अनेक घडामोडींनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या 40 आमदारांचे समर्थन होते. असे असताना आता याच चाळीस पैकी एका आमदाराने आपल्याला मुख्यमंत्री…