Smartphone : अर्रर्र .. सर्वसामान्यांना झटका ! मोबाईल खरेदीला मोजावे लागणार जास्त पैसे; जाणून घ्या डिटेल्स
Smartphone : मोबाईल खरेदी (mobile phones) करणाऱ्यांना धक्का बसू शकतो. आगामी काळात मोबाईलच्या किमतीत वाढ होणार आहे. याबाबत Apex Indirect Tax of India ने आदेश जारी केला आहे. मोबाइल फोनमध्ये घेतलेल्या इनपुटच्या आधारे त्यावर जास्त सीमा शुल्क आकारले जाईल असे त्यात नमूद केले आहे. फोनमध्ये वापरल्या जाणार्या कंपोनेंटवर जास्त शुल्क आकारले गेले तर मोबाईल कंपन्या (mobile … Read more