Bad Cholesterol : तुम्हाला खराब कोलेस्ट्रॉल कमी करायचे असेल तर आजपासून करा ‘या’ पदार्थाचे सेवन

Bad Cholesterol : कोलेस्ट्रॉल (Cholesterol) दोन प्रकारचे असते, एक चांगले आणि एक वाईट कोलेस्ट्रॉल. आपल्या शरीरातील खराब कोलेस्टेरॉल वाढले तर हृदयविकाराचा धोका (Heart Diseases) निर्माण होतो. याउलट चांगले कोलेस्ट्रॉल (Good Cholesterol) शरीरासाठी खूप फायदेशीर असते. हे कोलेस्टेरॉल बऱ्याच प्रकारचे हार्मोन्स (hormones) तयार करते. कोलेस्टेरॉल हा एक फॅटी पदार्थ (Fatty foods) आहे जो शरीरात आढळतो. खराब … Read more