Heart Attack : निरोगी शरीरासाठी घ्यावी इतका वेळ झोप, अन्यथा येऊ शकतो हृदयविकाराचा झटका
Heart Attack : सध्या सगळ्यांच्या कामाची पध्दत बदलली आहे. आयटी क्षेत्रात (IT sector) काम करणाऱ्या लोकांच्या कामाच्या वेळा रात्री उशिराच्या असतात. यामुळे त्यांच्या झोपेच्या वेळा सारख्या नसतात. याचा परिणाम (Bad Result) त्यांच्या आरोग्यावर (Health) झालेला दिसतो. शरीराला योग्यवेळी आणि आवश्यक तेवढी झोप (Sleep) घेणे गरजेचे असते. जर तुम्ही पुरेशी झोप घेत नसाल तर, तुम्हाला हृदयविकाराचा … Read more