Badrinath Dham Yatra : बर्फवृष्टी आणि पावसात उघडले बद्रीनाथ धामचे दरवाजे, यात्रेकरूंसाठी हेल्पलाईन नंबर जारी

Badrinath Dham Yatra : देशातील हिंदू धर्मातील सर्वात पवित्र मानली जाणाऱ्या तीर्थस्थानांची दरवाजे उघडले आहेत. चार धाम यात्रा तुम्हालाही करायची असेल तर आता चारही धामची कपाटे भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे तुम्ही चार धामची यात्रा करू शकता. दरवर्षी देशातील लाखो भाविक आणि पर्यटक चार धाम या हिंदूंच्या पवित्र तीर्थस्थानी भेट असतात. यंदाही लाखो पर्यटक … Read more