Portable Fan News : मस्तच! आता वीज नसली तरीही चालणार हा भन्नाट प्लॅन, मिळेल थंडगार हवा, खरेदी करा फक्त ३६६ रुपयांमध्ये

Portable Fan News : देशात सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. प्रचंड उकाड्याने नागरिक देखील हैराण झाले आहेत. त्यामुळे अनेकजण बाजारात थंडगार हवा देणारी इलेक्ट्रिक उपकरणे खरेदी करण्यासाठी जात आहेत. उष्णता वाढल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पण जरी थंडगार हवा देणारी उपकरणे खरेदी केली तरीही त्यांना … Read more