Bajaj Pulsar Bike: बजाजने डॅशिंग लुक असलेल्या 2 नवीन पल्सर भारतामध्ये केल्या लॉन्च! वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

bajaj pulsar

Bajaj Pulsar Bike:- भारतामध्ये अनेक पावरफूल आणि वेगवेगळ्या फीचर्स असलेल्या दुचाकी निर्मिती करणाऱ्या कंपन्या असून या कंपन्यांचे ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये एक अग्रेसर असे नाव आहे. यामध्ये हिरो मोटोकॉर्प, बजाज तसेच होंडा या कंपन्या संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत. आजपर्यंत या कंपन्यांच्या माध्यमातून अनेक वैशिष्ट्य असलेल्या आकर्षक किमतीमध्ये बाईक्स सादर करण्यात आलेल्या असून सर्वसामान्य ग्राहकांना परवडतील अशा बाईक … Read more