Bajaj Pulsar P150 Offer: ग्राहकांची होणार ‘चांदी’ ! अवघ्या 12,539 रुपयांमध्ये घरी आणा नवीन पल्सर 150 ; जाणून घ्या कसं
Bajaj Pulsar P150 Offer: भारतीय ऑटो बाजारात बाइक्स सेगमेंटमध्ये कमी किमतीमध्ये जास्त मायलेज देऊन आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी बाइक उत्पादक कंपनी बजाज ऑटोने काही दिवसापूर्वी बाजारात मोठा धमाका करत नवीन Bajaj Pulsar P150 लाँच केली होती. आम्ही तुम्हाला सांगतो Bajaj Pulsar P150 दमदार लूक आणि बेस्ट फीचर्समुळे या सेगमेंटमध्ये खूपच लोकप्रिय ठरली होती. … Read more