Posted inAutomobile, महाराष्ट्र, लाईफस्टाईल

Bajaj Pulsar : बजाजने लाँच केली नवीन Pulsar P150 बाईक; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Bajaj Pulsar : बजाज ऑटोने अखेर आपली नवीन पिढी Pulsar P150 भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. बजाज पल्सर P150 च्या सिंगल-डिस्क व्हेरिएंटची किंमत 1.16 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते, तर ट्विन-डिस्क व्हेरिएंटची किंमत 1.19 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. N250, F250 आणि N160 नंतर नवीन पिढीच्या प्लॅटफॉर्मवर आधारित P150 ही तिसरी पल्सर आहे. बजाज पल्सर […]