Bajaj Chetak Electric : बजाज स्कूटर प्रेमींसाठी आनंदाची बातमी! इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 22,000 रुपयांनी केली कमी, जाणून घ्या सविस्तर
Bajaj Chetak Electric : वाढलेल्या पेट्रोलच्या किमतींमुळे अलीकडच्या काळात इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मार्केटचा विचार करता आता इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपन्याही आपल्या शानदार इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी बजाजने आपली बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली होती. जिची किंमत आता कंपनीनेच 22,000 रुपयांनी कमी केली आहे. जर तुम्ही स्कुटर … Read more