बातमी कामाची ! बाजरीचे उत्पादन वाढवण्यासाठी करा ‘हे’ काम ; उत्पादनात होणार भरीव वाढ

bajra farming

Bajra Farming : बाजरी हे एक प्रमुख तृणधान्य पीक म्हणून ओळखल जात. याची शेती ही ज्वारीच्या शेतीसारखीच आहे. भारतात खरीप पिकांसोबत बाजरीची लागवड केली जाते. बाजरीच्या शेतीत, त्याचे बियाणे पावसाळ्यात, ज्वारीपेक्षा थोडे लवकर पेरले जाते. आणि ज्वारीच्या अगदी आधी कापणी केली जाते. भारतात बाजरीची पेरणी पावसाआधी आणि पाऊस सुरू होताच सिंचन करून केली जाते. त्याच्या … Read more