‘उद्धवचा वाटा, महाराष्ट्राचा घाटा’, पहा कोठे झळकले फलक

बाळासाहेबांची शिवसेना ( शिंदे गट ) यांच्याकडून पुण्यातील बालगंधर्व चौक, फर्ग्युसन रोड या भागात उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत असणारे बॅनर झळकवले आहेत. ‘उद्धवचा वाटा, महाराष्ट्राचा घाटा’ असे बॅनर शिंदे गटामार्फत लावण्यात आले आहेत. या बॅनरवर महाराष्ट्रातून किती प्रकल्प कधी आणि कुठे गेले आहेत त्याच्या नावाची यादी प्रसिद्ध करून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्यात … Read more