सिनेचे पाणी पेटले…? एकाच धरणाचे एकाच दिवशी दोन वेळा जलपूजन….!
Ahmednagar News:आजपर्यंत पाणी मिळण्यावरून अनेकदा वाद निर्माण झाल्याचे पाहिले आहेत. मात्र आता ओव्हरफ्लो झालेल्या धरणाच्या जलपूजनावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सिना धरण नुकतेच पावसाच्या व भोसा खिंडीद्वारे सोडलेल्या कुकडी ओव्हरफ्लोच्या पाण्याने ओव्हरफ्लो झाले. दरम्यान धरणातील पाण्याच्या जलपूजनासाठी राष्ट्रवादी व भाजपाच्या आमदारांमध्ये चढाओढ लागली आहे. त्यामुळे सकाळी ९ वाजता राष्ट्रवादीचे … Read more