वयोवृद्ध बाबांनी विचारले रात्री उशीरापर्यंत डीजे का चालू ठेवला… मग काय झालं वाचा..
अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Ahmednagar Crime :- रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात डिजे का चालू ठेवला. असे विचारल्याचा राग आल्याने राहुरी तालुक्यातील पाथरे येथील बाळासाहेब गांगुर्डे या वयोवृद्ध इसमाला तिघा जणांनी मिळून लाथा बूक्क्यांनी व काठीने मारहाण केल्याची घटना घडल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात दि 21 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पाथरे येथे … Read more