अहमदनगर ब्रेकिंग : आम्ही पक्षांतर का करतो? खासदार विखेंचं बिनधास्त वक्तव्य

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- ‘ज्या पक्षात आम्हाला न्याय मिळतो, त्या पक्षात आम्ही जातो. आणि आमच्यावर अन्याय झाला तर लगेच पलटी मारतो,’ असं बेधडक वक्तव्य नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केलं आहे. श्रींगोदा तालुक्यातील बेलवंडी येथील सोसायटीच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनच्या कार्यक्रमात विखे पाटील बोलत होते. ते म्हणाले, ‘ज्या पक्षाकडून … Read more

श्रीगोंदा तालुक्यातील ही संस्था पुन्हा बाळासाहेब नाहाटा यांच्या ताब्यात !

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  श्रीगोंदे तालुका खादी ग्रामोद्योग संघाच्या अध्यक्षपदी बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांचे खंदे समर्थक व खादी ग्रामउद्योग संघाचे माजी अध्यक्ष अंकुश शिंदे यांचे भाचे शुभम घाडगे यांची नवनिर्वाचित अध्यक्ष, तर उपाध्यक्षपदी रज्जाकभाई शेख यांनी बाजी मारली. त्यामुळे पुन्हा नाहाटा गटाचा खादी ग्रामोद्योग संघावर झेंडा फडकला आहे.अडीच वर्षांपूर्वी झालेल्या … Read more

श्रीगोंद्यात पुन्हा एकदा बाळासाहेब नाहाटा किंगमेकर

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-  श्रीगोंदा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतिपदाची निवड प्रक्रिया अत्यंत चुरशीने झाली. या निवड प्रक्रियेत जगताप, नागवडे गटाचे संजय जामदार यांनी १० मते मिळवत सभापतीपदी बाजी मारली. तर पाचपुते गटाचे उमेदवार लक्ष्मण नलगे यांना ७ मते मिळाली. तसेच मीना आढाव यांना १ मत मिळाले आहे. उपसभापती संजय महांडुळे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दत्ता पानसरे, बाळासाहेब नाहटा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- सोसायटीचा ठराव घेऊ नये, यासाठी सोसायटीचे सचिवाचे अपहरण करून कोंडून ठेवण्यात आले होते. श्रीगोंदा तालुक्यात ही घटना घडली. हे पण वाचा :- तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेतून बाहेर पडतील ! याप्रकरणी जिल्हा बँक संचालक दत्ता पानसरे, श्रीगोंदा उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला … Read more