अहमदनगर ब्रेकींग: ट्रकने दुचाकीला चिरडले; दोन ठार

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 AhmednagarLive24 :- नगर-मनमाड रोडवरील पत्रकार चौकात ट्रकने दुचाकीला चिरडले. या अपघातात दुचाकीवरील दोघे ठार झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. उद्धव तेलोरे व बाळकृष्ण तेलोरे अशी मयतांची नावे आहेत. दुचाकीवरील मयत हे पाथर्डी तालुक्यातील असल्याचे समजते. नगरच्या दिशेने येणार्‍या मालट्रकने दुचाकीला पत्रकार चौकात धडक दिली. दुचाकीवरील असलेल्या दोघांचा यामध्ये जागीच … Read more