Nashik : मोठी बातमी! बाळूमामांच्या मेंढ्यांचा कळप चिरडला, 15 मेंढ्यांचा मृत्यू…
Nashik : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे पंचाळे गावच्या शिवारात शहा पंचाळे रस्त्याने बाळू मामाची मेंढयांचा कळप स्विफ्ट कारने उडवल्याची घटना घडली आहे. 12 ते 15 मेंढयांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. बाळू मामांच्या तेरा नंबरच्या पालखीचा मुक्कामही सध्या याच भागात होता. त्याच दरम्यान दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये काही … Read more