अमोल भाऊने तर कमालच केली! एका पायाने दिव्यांग असताना केळी लागवडीतून मिळवले लाखोत उत्पन्न, थेट दुबईला केळीची निर्यात
व्यक्तीला शारीरिक किंवा कौटुंबिक किंवा सामाजिक कितीही प्रकारच्या मर्यादा किंवा बंधने असली तरी व्यक्तीच्या मनामध्ये काहीतरी करण्याची अफाट जिद्द आणि उर्मी असेल तर व्यक्ती कुठल्याही गोष्टींना न जुमानता यशाचे शिखर गाठतोच. जर आपण कौटुंबिक किंवा सामाजिक इत्यादी प्रकारच्या मर्यादांचा विचार केला तर यांच्यापेक्षा शारीरिक दृष्टिकोनातून जर काही अपंगत्व असले तर मात्र खूप मोठ्या प्रमाणाच्या समस्या … Read more