Banana Farming: केळीची लागवड करा अन लखपती बना…! केळीच्या सुधारित जाती शेतकऱ्यांना बनवतील मालामाल

Banana Farming : आपल्या देशातील शेतकरी बांधव (Farmer) आता काळाच्या ओघात पीकपद्धतीत मोठा अमुलाग्र बदल घडवून आणत आहेत. देशातील शेतकरी सध्या नगदी पिकांचे (Cash Crop) मोठ्या प्रमाणात शेती करू लागला आहे. आपल्या देशात फळबाग वर्गीय पिकांची आता मोठ्या प्रमाणात लागवड होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. केळी (Banana) हे देखील एक नगदी पीक असून शेतकरी … Read more

खरं काय! ‘या’मुळे नागपूरच्या केळी उत्पादक शेतकऱ्याचा जपानच्या पाहुण्यांनी केला सत्कार; जाणुन घ्या याविषयी

Maharashtra news : संपूर्ण देशात आता शेती क्षेत्रात (Farming) मोठा बदल बघायला मिळत आहे आता शेतकरी बांधव पारंपरिक पिकाला फाटा देऊन वेगवेगळ्या नगदी पिकांची शेती करू लागले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना (Farmers) मोठा फायदा देखील होत आहे. नागपूर मध्ये (Nagpur) देखील मौदा तालुक्यातील एका शेतकऱ्याने काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल करुन सर्वांचे लक्ष आपल्याकडे घेतले आहे. तालुक्यातील … Read more

Breaking News: केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 61 हजाराची नुकसान भरपाई; वाचा याविषयी सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2022 Breaking News :-  आपल्या देशात सर्वत्र केळीची लागवड (Banana Farming) केली जात असते. महाराष्ट्रात केळीची लागवड विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील खानदेश प्रांतातील (Khandesh) जळगाव जिल्ह्यात सर्वात जास्त केळीचे उत्पादन घेतले जाते. याच जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Banana Producer Farmer) एक आनंदाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून … Read more

खरं काय! आता ‘या’मुळे केळीच्या बागा जमीनदोस्त; केळी उत्पादक शेतकरी बेजार

अहमदनगर Live24 टीम, 08 एप्रिल 2022 Krushi news :- राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होत आहे. मराठवाड्यात आणि विदर्भात उन्हाची झळ सर्वात जास्त बघायला मिळत आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद (Aurangabad) येथे देखील उन्हाची दाहकता प्रचंड वेगाने वाढत आहे. औरंगाबाद तालुक्यातील विहिरीतील पाण्याची पातळी जलद गतीने कमी होऊ लागली आहे. यामुळे रब्बी हंगामातील (Rabbi Season) पिकांना … Read more