Bank Account Holders : मोठी बातमी! बँक खातेधारकांनो ताबडतोब करा हे काम, अन्यथा 24 मार्चनंतर तुमचे खाते होईल बंद
Bank Account Holders : बँक खातेधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदा या बँकेमध्ये ज्या ग्राहकांचे खाते आहे त्या ग्राहकांना बँकेकडून इशारा देण्यात आला आहे. २४ मार्चपर्यंत ग्राहकांना एक काम करण्यास सांगितले आहे. जर ग्राहकांनी हे काम केले नाही तर त्याचे खाते बंद करण्यात येणार आहे. बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांना या आठवड्यात त्यांची सेंट्रल … Read more