2 बँक अकाउंट असणाऱ्या लोकांना खरच दंड भरावा लागणार का ? RBI चे नियम काय सांगतात ? वाचा सविस्तर
Banking News : बँकेत अकाउंट असणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. खरेतर अलीकडे कॅशलेस व्यवहाराला चालना मिळाली आहे. पैशांचे व्यवहार आता ऑनलाईन होत आहेत. यामुळे ग्राहकांचा मोठा वेळ वाचत आहे. पण पैशांचे व्यवहार करण्यासाठी बँकेत अकाउंट असणे आवश्यक असते. तुमचेही कोणत्या ना कोणत्या बँकेत अकॉउंट असणारच. दरम्यान, बँकेत खाते असणाऱ्या ग्राहकांसाठी आजची बातमी खूपच खास राहणार … Read more