ATM Tips: ATM मधून पैसे काढताना तुम्ही ‘ह्या’ चार चुका करत नाही ना ? तर सावधान नाहीतर ..
ATM Tips: एक वेळ अशी होती की बँक खात्यातून (bank account) पैसे काढण्यासाठी लोकांना लांब रांगेत उभे राहावे लागत होते. पण आता काळ बदलला आहे आणि आता तसे काही नाही. वास्तविक, आता लोक त्यांच्या जवळच्या एटीएम मशीनमधून (ATM machine) त्यांच्या गरजेनुसार पैसे काढतात. ही एक अतिशय सोपी प्रक्रिया आहे आणि तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी पैसे … Read more