Savings Schemes : छोट्या गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय उत्तम?; जाणून घ्या कोणती योजना बनवेल श्रीमंत !

Small Savings Schemes

Bank FD Vs Small Savings Schemes : प्रत्येकजण आपल्या कष्टाच्या पैशातून सेवानिवृत्तीनंतर कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्येचा सामना करू नये या आशेने बचत करणे सुरु करतो. मात्र, हे ध्येय गाठण्यासाठी योग्य गुंतवणूक पर्याय निवडणे फार गरजेचे आहे. जर तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर तुम्हाला मोठा परतावा मिळू शकतो. अलीकडे, केंद्र सरकारने PPF, ज्येष्ठ नागरिक बचत … Read more