Bank Holiday In August: ऑगस्टमध्ये बँक सुट्ट्यांची यादी आहे मोठी, एकूण 18 दिवस बंद राहतील बँका……..

Bank Holiday In August: जुलै महिना संपत आला असून ऑगस्ट महिन्याची सुरुवात स्वातंत्र्य दिनासह (independence day) अनेक सणांनी होणार आहे. तुम्हाला पुढील महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. वास्तविक ऑगस्टमध्ये सणांमुळे बँका 13 दिवस बंद राहतील, तर साप्ताहिक सुट्ट्याही असतील. ऑगस्ट महिन्यात अनेक मोठे सण – रिझर्व्ह बँक ऑफ … Read more