बँकांना खरंच आठवड्यातुन दोन दिवसांची सुट्टी मिळणार का ? सरकारने संसदेत दिली मोठी माहिती
Banking News : बँक ग्राहकांसाठी तसेच बँकेतील कर्मचाऱ्यांसाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. खरंतर बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून कामाचा आठवडा पाच दिवसांचा करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. यासाठी बँक कर्मचारी संघटनांकडून सरकारकडे जोरदार पाठपुरावा सुद्धा केला जात आहे. बँकांना प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सुट्टी असायला हवी अशी मागणी उपस्थित करण्यात आली आहे. दरम्यान आता या … Read more