Bank Holidays February : फटाफट करा बँकेतील कामे! 10 दिवस बँका राहणार बंद, पहा सुट्ट्यांची यादी
Bank Holidays February : जर तुमची बँकेसंबंधी या महिन्यात काही कामे असतील तर ती लवकरात लवकर उरकून घ्यावीत. कारण या महिन्यात बँका १० दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे तुम्हाला काही अडचणींशी सामना करावा लागू शकतो. जर या महिन्यात तुम्ही काही महत्वाचे पैशांचे व्यवहार करणार असाल तर लवकर करून घ्या. अन्यथा बँकेच्या या महिन्यातील सुट्ट्या तुमच्या … Read more