Bank Holidays In March 2023: काय सांगता ! मार्चमध्ये तब्बल ‘इतके’ दिवस बँका राहणार बंद ; जाणून घ्या नेमकं कारण
Bank Holidays In March 2023: फेब्रुवारी महिना संपण्यासाठी अवघ्या काही दिवस शिल्लक राहिले आहे. यानंतर आपण सर्वजण मार्च 2023 मध्ये एन्ट्री करणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो जर मार्च 2023 मध्ये तुमचे बँकेशी संबंधित काही महत्त्वाचे काम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्वाची ठरणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो मार्च महिन्यात तब्बल 12 दिवस बँका बंद … Read more