Bank Jobs 2023 : तरुणांनो घाई करा ! सेंट्रल बँकेत नोकरी करायची असेल तर लगेच करा अर्ज, यादिवशी अर्जप्रक्रिया बंद…
Bank Jobs 2023 : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण सेंट्रल बँक ऑफ इंडियाने तरुणांसाठी भरती काढली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 एप्रिल आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार त्याच्या अधिकृत वेबसाईट Centralbankofindia.co.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे, जी 3 एप्रिल 2023 … Read more