बँक ऑफ बडोदाकडून 7 वर्षासाठी 11 लाख रुपयांचे कर्ज घेतले तर कितीचा हप्ता भरावा लागणार ?
Bank Of Baroda Personal Loan : आपल्यापैकी अनेक जण अचानक पैशांची गरज उद्भवली, काही मेडिकल इमर्जन्सी आली किंवा अन्य काही कारण असेल तर सर्वप्रथम पर्सनल लोन काढण्यास प्राधान्य देतो. जेव्हा कुठूनच पैशांचे ऍडजेस्टमेंट होत नाही तेव्हा पर्सनल लोन काढले जाते. पर्सनल लोन बँकांच्या माध्यमातून ताबडतोब मंजूर होते. यासाठी काही तारण सुद्धा ठेवावे लागत नाही. मात्र … Read more