Bank Rules : आरबीआयची घोषणा ! 1 जानेवारीपासून बदलणार बँकेशी संबंधित ‘हा’ मोठा नियम ; जाणून घ्या नाहीतर होणार .. 

Bank Rules :  आरबीआय एक मोठी घोषणा करत देशातील लाखो ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूच बँकेसंबंधित एक मोठा नियम बदलणार असून याचा मोठा फायदा लाखो ग्राहकांना होणार आहे. हा नवीन नियम बँक लॉकरसंबंधित आहे. तुम्ही देखील एखाद्या बँकेचा लॉकर वापर असाल तर तुमच्यासाठी आता एक दिलासादायक बातमी समोर … Read more