Bank Rules : बंद असलेल्या बँक खात्यातून काढता येतात का पैसे? बँकेचा नियम काय सांगतो जाणून घ्या
Bank Rules : जवळपास सगळ्यांचे बँकेत खाते असते. जर तुमचेही बँकेत खाते असेल तर बातमी तुमच्या कामाची आहे. अनेकांना बँकेत खाते असूनही त्यांच्या नियमाची माहिती नसते. त्यामुळे त्यांना मिळत असलेल्या सुविधेचा लाभ घेता येत नाही.
तसेच…