Bank Holiday : नागरिकांनो लक्ष द्या! इतके दिवस बँकांना असणार टाळं, पहा यादी
Bank Holiday : ऑक्टोबरचा जवळपास निम्मा महिना संपत आला आहे. येत्या काही दिवसातच वेगवगळ्या सणांना (Festival) सुरुवात होत आहे. त्यामुळे तुमचे जर बँकेशी निगडित (Bank related) काही काम असेल तर ते आजच पूर्ण करा, कारण बँकेला सणांमुळे सुट्टी (Bank Holiday October 2022) असणार आहे. ऑक्टोबरमध्ये इतके दिवस बँक बंद राहणार आहे येत्या काही दिवसांत 18 … Read more