Multiple Bank Accounts : जर तुमचीही एकापेक्षा जास्त बँक खाती असतील तर तुम्हाला होऊ शकते मोठे नुकसान !
Multiple Bank Accounts : तुमचीही एकापेक्षा जास्त बँक खाती असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. एकापेक्षा जास्त बँक खाती ठेवल्याने तुम्हाला आर्थिक नुकसानाला समोरे जावे लागू शकते. होय, तुम्ही एकापेक्षा जास्त खाती वापरत असाल तर भविष्यात तुम्हाला मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागू शकते. जर कमावती व्यक्ती म्हणजे पगारदार व्यक्ती असेल तर अनेक बँक खात्यांऐवजी … Read more