Banking Alert: : सावधान! तुम्हीही करत असाल ‘या’ चुका तर तुमचेही एका झटक्यात होईल बँक खाते रिकामे

Banking Alert : अनेकजण ऑनलाईन बँकिंग करतात. जर तुम्हीही असे करत असाल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. कारण असे व्यवहार करत असताना बँक अकाऊंटची काळजी घेणे गरजेचे असते. कारण सध्या फसवणुकीचे प्रमाण वाढले असून हॅकर्स सहज लोकांना लाखो घालत आहेत. स्मार्टफोनचे जेवढे फायदे आहेत तितकेच तोटेही आहेत. आपल्या काही चुकांमुळे आपले बँक खाते क्षणात रिकामे … Read more