400 दिवसांच्या एफडीवर 8.35% व्याजदराने परतावा मिळणार ! ‘ही’ बँक देणार सर्वाधिक व्याज
Banking FD News : बँकांमध्ये ठेवींच्या माध्यमातून तुम्हालाही जबरदस्त रिटर्न मिळवायचे आहेत का? मग तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी हाती येत आहे. देशातील एका बड्या बँकेने आपल्या ग्राहकांना फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी एक नवीन एफडी योजना लॉन्च केली आहे. फेडरल बँकेने आपल्या ग्राहकांसाठी 400 दिवसांची विशेष मुदत ठेव (FD) योजना आणली … Read more