जानेवारी 2026 मध्ये बँकांना 16 दिवस सुट्टी राहणार ! आरबीआयच्या वेबसाईटवर जाहीर झाली सुट्ट्यांची यादी
Banking News : जानेवारी महिना सुरू होण्यास आता फक्त काही दिवसांचा काळ बाकी राहिला आहे. नव्या वर्षाच्या आगमनाची सध्या सगळीकडे आतुरता आहे. नाताळ आणि नववर्षाच्या निमित्ताने देशभरातील बाजारपेठा सजल्या आहेत. नवीन वर्ष सेलिब्रेट करण्यासाठी अनेक जण पर्यटनस्थळांकडे आगेकूच करताना दिसतायेत. अशा स्थितीत बँकांमध्ये पण ग्राहकांची प्रचंड गर्दी वाढली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला अनेक जण नवीन … Read more