बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी कामाची बातमी ! 2 वर्षांच्या एफडी योजनेत 10 लाखांची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार?
Bank Of Baroda FD : जर तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असाल आणि एफडी करणार असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण बँक ऑफ बडोदा या सरकारी बँकेच्या एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत. खरंतर अनेक जण या बँकेत एफडी करण्याच्या तयारीत आहेत. कारण की या बँकेकडून आपल्या ग्राहकांना अजूनही एफडीवर … Read more